शेती
मेडशी मंडळात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात; एकरी अवघे एक ते दोन क्विंटल उत्पादन
मालेगाव तालुक्यातील मेडशी मंडळात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली असून यंदा एकरी सरासरी एक-दोन क्विंटलच सोयाबीन हाती येत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
ताज्या बातम्या
शेती
मालेगाव तालुक्यातील मेडशी मंडळात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली असून यंदा एकरी सरासरी एक-दोन क्विंटलच सोयाबीन हाती येत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
शेती
परभणी जिल्ह्यातील ५ लाख ५२ हजार ४३२ हेक्टर बाधित क्षेत्रापैकी ८ ऑक्टोबरपर्यंत ७६.८६ टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले असून १ लाख २७ हजार ८४१ हेक्टरवरील काम अद्याप बाकी आहे.
शेती
पावसाअभावी खरीप पिके गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यात आता चाऱ्याची टंचाई जाणवत असून अनेक शेतकरी नाइलाजाने आपली गुरे बाजारात विकत आहेत.
शेती
अलिबाग तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही तो योग्य वेळी न पडल्याने भात उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
शेती
शेती
शेती
शेती