शिक्षण
एमपीएससी आंदोलकांच्या भेटीला शिवेंद्रराजे भोसले; मागण्यांसाठी समिती, तुकाराम मुंढे सचिव
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनस्थळी भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रशासकीय सुधारणांसाठी समिती स्थापन झाल्याचे सांगितले; अधिकारी तुकाराम मुंढे तिचे सचिव असतील.
