मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

ताज्या बातम्या

बीड जिल्हा

रस्त्यावरील टिप्पर

महाराष्ट्र

केज-मांजरसुंबा मार्गावर पिकअपला टिप्परची धडक; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, पाच जनावरेही दगावली

केज-मांजरसुंबा मार्गावर जोला-सारूळ पाटीजवळ रविवारी (ता. ११) दुपारी जनावरे वाहून नेणाऱ्या पिकअपला भरधाव टिप्परने समोरून धडक दिली. त्यात पिकअपमधील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.

बीड,

ताज्या बातम्या