महाराष्ट्र
शीव, विद्याविहार आणि गोरेगावमधील तीन उड्डाणपूल वाहनांसाठी खुले; ‘५९ मिनिटांत मुंबई’ उद्दिष्टाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले
मुंबई महापालिकेचे तीन पूल गुरुवारपासून वाहनांसाठी खुले झाले. शीवचा पूल ११२ वर्षे जुन्या पुलाची जागा घेतो, विद्याविहारचा पूल आर. सी. मार्ग आणि एलबीएस मार्ग जोडतो, तर गोरेगावचा १.२६ किमीचा उड्डाणपूल जीएमएलआरचा भाग आहे. कोणत्या पुलाने काय बदलेल आणि ‘५९ मिनिटांत मुंबई’ म्हणजे नेमके काय, ते येथे.
