मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६

ताज्या बातम्या

टॅग: सरकारी नोकरी

पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा उंच लाल स्तंभ आणि भोवतालची झाडी

नोकरी

मेस्को पुणे भरती २०२६: माजी सैनिक महामंडळात व्यवस्थापक, लिपिक, पर्यवेक्षक आणि प्रशासन सल्लागार अशी ७ कंत्राटी पदे; पुण्यात लिपिकाच्या २ जागा, अर्जाची मुदत ३० ऑक्टोबर

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाने (मेस्को) १७ ऑक्टोबरच्या दोन जाहिरातींतून ७ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. सहा पदे माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांसाठी, तर एक पद शासनातून निवृत्त अधिकाऱ्यासाठी आहे. अर्ज ई-मेल, टपाल किंवा प्रत्यक्ष ३० ऑक्टोबरपर्यंत द्यायचे आहेत.

पुणे,

    ताज्या बातम्या