महाराष्ट्र
विदर्भातील तीन द्रुतगती मार्ग आणि सुरजागड खनिज मार्गासाठी ६.१७ कोटी टन राख; कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर वीज केंद्रांतून पुरवठा
महानिर्मिती आणि एमएसआरडीसी यांच्यात गुरुवारी झालेल्या करारानुसार विदर्भातील तीन प्रस्तावित द्रुतगती मार्ग आणि एका खनिज वाहतूक मार्गाच्या कामात जानेवारी २०२७ ते डिसेंबर २०२८ दरम्यान सुमारे ६.१७ कोटी मेट्रिक टन राख वापरली जाणार आहे.
