शिक्षण
गोंडवाना विद्यापीठात वकिलाच्या १५ लाखांच्या शुल्कावरून वाद; तीन सिनेट सदस्यांची राज्यपालांकडे तक्रार
गोंडवाना विद्यापीठाच्या एका न्यायालयीन प्रकरणासाठी वकिलावर १५ लाख रुपये खर्च करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत तीन सिनेट सदस्यांनी कुलपती तथा राज्यपालांकडे तक्रार केली आहे; कुलगुरूंनी मात्र हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
