मुख्य मजकुराकडे जा
माय महा राष्ट्र
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६

ताज्या बातम्या

टॅग: घरे

पुण्यातील धायरी परिसरातील बहुमजली निवासी इमारती

महाराष्ट्र

म्हाडा पुणे सोडत: ४,४६२ घरांसाठी अर्जाची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढली; सोडत ४ डिसेंबरला

म्हाडाच्या पुणे मंडळाने १५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ४,४६२ घरांच्या अर्जांची मुदत तिसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. आता ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. अर्ज पोर्टलवर मात्र सायंकाळी ५ ची वेळ दिसते, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका.

पुणे,

    ताज्या बातम्या