महाराष्ट्र
नोव्हेंबर २०२६ दिनदर्शिका: दिवाळी, कार्तिकी एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि महिन्यातील सुट्ट्या, तारखेनुसार
नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दिवाळी, तर दुसऱ्यात कार्तिकी एकादशी, तुळशीचे लग्न आणि त्रिपुरारी पौर्णिमा. राज्य सरकारच्या यादीत या महिन्यात लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि गुरू नानक जयंती अशा तीन सार्वजनिक सुट्ट्या आहेत. संपूर्ण महिन्याची दिनदर्शिका एका ठिकाणी.
