महाराष्ट्र
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीला १६६ ग्रॅमचे दोन सुवर्ण तुळशीहार अर्पण
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी मुंबईतील एका भाविक दाम्पत्याने रविवारी एकूण १६६ ग्रॅम वजनाचे, सुमारे २२ लाख रुपयांचे दोन सोन्याचे तुळशीहार अर्पण केले.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी मुंबईतील एका भाविक दाम्पत्याने रविवारी एकूण १६६ ग्रॅम वजनाचे, सुमारे २२ लाख रुपयांचे दोन सोन्याचे तुळशीहार अर्पण केले.
गुन्हे
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर मंदिरातील दानपेट्या ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी फोडून रक्कम पळवली. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही चोरीला गेला आहे.
महाराष्ट्र
मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या साठ्याला लागलेल्या आगीत अग्रवाल समाजातील काहीजण भाजल्याने हिंगोलीत रविवारी (ता. ११) महाराजा श्री अग्रसेन जयंती मिरवणूक न काढता साधेपणाने साजरी करण्यात आली.