शिक्षण
सीए इंटरमिजिएट निकाल: नाशिकची चांडक साक्षी आणि मुंबईचा नील राजेश शाह देशात संयुक्तपणे पहिले, दोघांना ६०० पैकी ५०२ गुण
सीए इंटरमिजिएटच्या सप्टेंबर २०२६ परीक्षेत देशातील पहिला क्रमांक महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांनी विभागून घेतला आहे. पहिल्या गटाचा निकाल २३.१४ टक्के, दुसऱ्या गटाचा १८.९२ टक्के आणि दोन्ही गट एकत्र देणाऱ्यांचा १३.२१ टक्के लागला.
