गुन्हे
उमरगा तालुक्यातील हिप्परगाराव वाडीत दोन दिवसांत तीन छापे; ६.८७ क्विंटल गांजा जप्त
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हिप्परगाराव वाडी शिवारात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या तीन कारवायांत पोलिसांनी ६ क्विंटल ८७ किलोहून अधिक गांजा जप्त केला.
ताज्या बातम्या
गुन्हे
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हिप्परगाराव वाडी शिवारात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या तीन कारवायांत पोलिसांनी ६ क्विंटल ८७ किलोहून अधिक गांजा जप्त केला.
महाराष्ट्र
वर्धा जिल्हा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने ‘ड्रग्ज फ्री वर्धा’ अभियानांतर्गत ९ ऑक्टोबरला पिपरी येथील श्री कृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेतला.
गुन्हे
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढेजळगाव शिवारात कपाशीच्या पिकात लावलेली गांजाची ४३० झाडे करमाड पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) जप्त केली. या प्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे
जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांत जप्त केलेले सुमारे ६५ कोटी ७० लाख रुपयांचे अमली पदार्थ जळगाव पोलिसांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीत नष्ट केले.