महाराष्ट्र
राहाता तालुक्यात चालत्या दुचाकीवर बिबट्याची झडप; मागे बसलेली महिला जखमी
राहाता तालुक्यातील भगवतीपूर-पाथरे शिवेवर शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. पतीच्या प्रसंगावधानामुळे दोघेही बचावले.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
राहाता तालुक्यातील भगवतीपूर-पाथरे शिवेवर शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. पतीच्या प्रसंगावधानामुळे दोघेही बचावले.
शेती
दुष्काळसदृश स्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा म्हणून वन विभागाच्या कुरण विकास योजनेत लोहा तालुक्यातील चोंडी येथे लावलेल्या गवताची नुकतीच संयुक्त पाहणी करण्यात आली.
महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्ह्यात कोठारीजवळील झरण वनवसाहतीतील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने रविवारी पिंजऱ्याच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून घनदाट जंगलात सोडले.
महाराष्ट्र
कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील तिष्टी (बु.) गावात शुक्रवारी रानडुकरांचा पाठलाग करताना एक बिबट्या आणि चार रानडुकरे शेतातील खोल विहिरीत पडली.