राजकारण
उजनी जलाशयावरील चारही प्रस्तावित प्रकल्पांना आमदार नारायण पाटील यांचा विरोध
उजनी जलाशय आणि परिसरात प्रस्तावित असलेल्या चार मोठ्या प्रकल्पांवर आमदार नारायण पाटील यांनी हरकत नोंदवली असल्याची माहिती पाटील गटाकडून देण्यात आली.
ताज्या बातम्या