शेती
यवतमाळ जिल्ह्यात नऊ महिन्यांत २२० शेतकरी आत्महत्यांची नोंद; सप्टेंबरमध्ये ३९
यवतमाळ जिल्ह्यात १ जानेवारी ते ५ ऑक्टोबर या काळात २२० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून त्यापैकी ऑगस्टमध्ये ३४ आणि सप्टेंबरमध्ये ३९ घटना घडल्या.
ताज्या बातम्या
शेती
यवतमाळ जिल्ह्यात १ जानेवारी ते ५ ऑक्टोबर या काळात २२० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून त्यापैकी ऑगस्टमध्ये ३४ आणि सप्टेंबरमध्ये ३९ घटना घडल्या.
शेती
चिखली तालुक्यातील केळवद येथील शेतकरी गणेश निकम यांनी हळद लावलेल्या शेताची पीक पेऱ्यात सोयाबीन म्हणून नोंद झाली आहे.
शेती
दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे, असे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी (ता. १०) जिल्ह्यातील विविध गावांत पीक नुकसानीची पाहणी करताना सांगितले.
शेती
पावसाअभावी करपलेल्या खरीप पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने शुक्रवारी (ता. ९) छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेकटा मंडळात देमणी-वाहेगाव शिवारातील सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.