शेती
केंद्रीय पथक यवतमाळमधील शेतांच्या बांधावर; कापूस, सोयाबीन, तुरीच्या नुकसानीची पाहणी
केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन पथकाने १० ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी केली.
ताज्या बातम्या
शेती
केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन पथकाने १० ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी केली.
शेती
पावसाने पाठ फिरवल्याने वर्धा जिल्ह्यात यंदा १९७३ पेक्षाही भयंकर दुष्काळाची चिन्हे दिसत असून विहिरींतील पाणीपातळी अभूतपूर्व खोल गेली आहे.
शेती
भारतीय कापूस महामंडळामार्फत किमान आधारभूत किमतीने होणारी कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी, यासाठी वाशीम जिल्ह्यातील चारही खरेदी केंद्रांवर कायमस्वरूपी स्थानिक निगराणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
शेती
राज्यात १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू होणार असून यंदा उत्पादन घटण्याच्या अंदाजामुळे बाजारात दर आताच क्विंटलमागे ८,६०० रुपयांच्या पुढे गेला आहे.