अर्थकारण
बुलढाण्यात कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो; रब्बीतील कांदा लागवडीवर पाण्याचे संकट
बुलढाणा जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याला क्विंटलमागे सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून ग्राहकांना किलोसाठी ६० ते ७० रुपये द्यावे लागत आहेत.
ताज्या बातम्या
अर्थकारण
बुलढाणा जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याला क्विंटलमागे सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून ग्राहकांना किलोसाठी ६० ते ७० रुपये द्यावे लागत आहेत.
शेती
पावसाअभावी खरीप पिके गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यात आता चाऱ्याची टंचाई जाणवत असून अनेक शेतकरी नाइलाजाने आपली गुरे बाजारात विकत आहेत.
महाराष्ट्र
बुलढाणा शहरातील नाभिक समाजाने वीररत्न जिवाजी महाले जयंतीची सायंकाळची शोभायात्रा रद्द करून त्यावरील सुमारे ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचे ठरवले आहे.
शेती
चिखली तालुक्यातील केळवद येथील शेतकरी गणेश निकम यांनी हळद लावलेल्या शेताची पीक पेऱ्यात सोयाबीन म्हणून नोंद झाली आहे.