राजकारण
धोप येथील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करा; शिवसेनेचे (ठाकरे) पदाधिकारी आंधळगाव पोलीस ठाण्यात
मोहाडी तालुक्यातील धोप येथील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्री पंकज भोयर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी आंधळगाव पोलीस ठाण्यात गेले.
