गुन्हे
तलवारीने केक कापून रील व्हायरल; केजमध्ये दोघांना अटक, तलवार आणि दोन खंजीर जप्त
वाढदिवसाचा केक तलवारीने कापून दहशत निर्माण करणारी रील समाजमाध्यमावर टाकल्याप्रकरणी केज पोलिसांनी दोघांना ९ ऑक्टोबरला ताब्यात घेतले.
ताज्या बातम्या