महाराष्ट्र
नाग नदी पुनरुज्जीवनासाठी ६१.९६ कोटींचा निधी मंजूर; केंद्र, राज्य आणि महापालिकेचा वाटा
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महापालिकेने मिळून ६१.९६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महापालिकेने मिळून ६१.९६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र
नंदिनी (नासर्डी) नदीच्या निषिद्ध पूररेषेत उभारल्या जाणाऱ्या २५५ मीटर लांब आणि चार मीटर उंच संरक्षक भिंतीचे काम थांबवण्याचे निर्देश नाशिक महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटिशीद्वारे दिले आहेत.