गुन्हे
तलाव सुशोभीकरणाच्या कामासाठी साडेसात लाखांची लाच; करिवलीचे सरपंच एसीबीच्या जाळ्यात
भिवंडी तालुक्यातील करिवली ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ठेकेदाराकडून ७.५ लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याचे वृत्त आहे.
ताज्या बातम्या
गुन्हे
भिवंडी तालुक्यातील करिवली ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ठेकेदाराकडून ७.५ लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याचे वृत्त आहे.
गुन्हे
दुष्काळी मदतीसाठी आवश्यक वनहक्काची कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून दीड हजार रुपयांची लाच घेताना शिरपूर तालुक्यातील सांगवी वनपरिक्षेत्रातील एका वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.