आरोग्य
क्षयरोगमुक्त ठाण्यासाठी युवकांची ‘जोश’ पथके; घरोघरी जाऊन जनजागृती
ठाणे जिल्हा परिषदेने क्षयरोग निर्मूलनासाठी ‘जोश’ (जॉइंट स्क्वॉड फॉर हेल्थ) पथके स्थापन केली असून, ही पथके गावोगावी लक्षणे, तपासणी आणि उपचारांविषयी माहिती देणार आहेत.
ताज्या बातम्या