आरोग्य
सांगली जिल्ह्यातील ४८ मुलांवर होणार मोफत हृदयशस्त्रक्रिया
सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात घेतलेल्या शिबिरात जिल्ह्यातील २०८ मुलांच्या हृदयाची तपासणी झाली असून त्यापैकी ४८ मुलांवर मुंबईतील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
ताज्या बातम्या