महाराष्ट्र
मिठमुंबरीत कायाकिंग प्रकल्पावरून वाद; विश्वासात न घेतल्याचा मच्छिमारांचा आरोप
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे बागवाडी जेटीवर कायाकिंग प्रकल्प सुरू करण्यावरून रविवारी सकाळी ग्रामस्थ, मच्छिमार आणि प्रकल्पकर्त्यांमध्ये वाद झाला.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे बागवाडी जेटीवर कायाकिंग प्रकल्प सुरू करण्यावरून रविवारी सकाळी ग्रामस्थ, मच्छिमार आणि प्रकल्पकर्त्यांमध्ये वाद झाला.
महाराष्ट्र
गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीला ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’मध्ये राज्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्र
भोकरदन तालुक्यातील सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या वाकडी गावाचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद असून ग्रामस्थांना खासगी विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे.
राजकारण
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या २०२५-३० या कालावधीसाठीच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी (ता. ९) सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले.