महाराष्ट्र
दिवाळी २०२६: वसुबारस ५ नोव्हेंबरला, लक्ष्मीपूजन ८ला आणि भाऊबीज ११ नोव्हेंबरला; संपूर्ण दिनदर्शिका आणि मुहूर्त
यंदाची दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे. गुरुवारी वसुबारसने सुरुवात आणि बुधवारी भाऊबीजेने सांगता. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी, रविवार ८ नोव्हेंबरला. सर्व तारखा आणि मुहूर्त एका ठिकाणी.
