गुन्हे
दर्यापूरच्या सराफी दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीविरुद्ध मकोका
दर्यापूर येथील सराफी दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.
ताज्या बातम्या