महाराष्ट्र
गडचिरोली जिल्ह्यात ९१२ ठिकाणी दुर्गा-शारदा मातेची प्रतिष्ठापना; ११०० हून अधिक पोलीस आणि होमगार्ड तैनात
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात रविवारपासून (११ ऑक्टोबर) सुमारे ९१२ सार्वजनिक मंडळांत दुर्गा आणि शारदा मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत असून बंदोबस्तासाठी ११०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.
