शेती
नांदेड जिल्हा कारागृहातील ४२ कच्च्या कैद्यांना शेतकरी ओळखपत्र; कुटुंबांना योजनांचा लाभ मिळत राहणार
दुष्काळग्रस्त नांदेड जिल्ह्यात कारागृहात असलेल्या शेतकरी कच्च्या कैद्यांची कुटुंबे सरकारी योजनांपासून वंचित राहू नयेत म्हणून जिल्हा कारागृहात शनिवारी (ता. १०) विशेष शिबिर घेऊन ४२ जणांची शेतकरी ओळखपत्रे तयार करण्यात आली.
