• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

November 1, 2025
हरियाणातील मतदार फसवणूक प्रकरणावर ब्राझिलियन मॉडेलची प्रतिक्रिया – ‘हे काय वेडेपण आहे!’

November 6, 2025

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार 2025: सहा मान्यवरांचा गौरव – समाजसेवेचा उत्सव!

November 1, 2025
E-Paper 28/08/2025

E-Paper 28/08/2025

August 28, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
My Maha Rashtra
  • मुखपृष्ठ
  • बातम्या
    • All
    • Politics
    हरियाणातील मतदार फसवणूक प्रकरणावर ब्राझिलियन मॉडेलची प्रतिक्रिया – ‘हे काय वेडेपण आहे!’

    हरियाणातील मतदार फसवणूक प्रकरणावर ब्राझिलियन मॉडेलची प्रतिक्रिया – ‘हे काय वेडेपण आहे!’

    Trending Tags

    • Donald Trump
    • Future of News
    • Climate Change
    • Market Stories
    • Election Results
    • Flat Earth
  • महाराष्ट्र
  • टेक

    Trending Tags

    • Flat Earth
    • Sillicon Valley
    • Mr. Robot
    • MotoGP 2017
    • Golden Globes
    • Future of News
  • मनोरंजन स्क्रीन
  • जीवनशैली

    Trending Tags

    • Golden Globes
    • Mr. Robot
    • MotoGP 2017
    • Climate Change
    • Flat Earth
  • जग
  • ई-पेपर
No Result
View All Result
My Maha Rashtra
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • बातम्या
  • महाराष्ट्र
  • टेक
  • मनोरंजन स्क्रीन
  • जीवनशैली
  • जग
  • ई-पेपर
Home Uncategorized

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

by Aditya Jadhav
November 1, 2025
in Uncategorized
0
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

491
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वसमत ::सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार सोहळा लातूर दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मिलिंद आळणे, डिगांबर मंत्री, गंगाप्रसाद मस्के,यादव चौरे, नारायण एंगडे, देवानंद काबळे यांना साहित्य कला सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा घेऊन यांचा आढावा घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला सामाजिक कार्याची व गुणवत्तेबद्दल यांच्या गुणांची कदर करून या सर्वांना सामाजिक साहित्य व संस्कृतिक मंच लातूर तर्फे मिलिंद आळणे, डिगांबर मंत्री, यादव चौरे, गंगाप्रसाद मस्के नारायण एंगडे,देवानंद कांबळे यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार समाजाच्या हितासाठी निस्वार्थी पणे प्रभावशाली सामाजिक कार्याचा सन्मान आहे. सर्वजण कार्याचा गौरव म्हणून हा सम्राट अशोक आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रधान करण्यात येत आहे. आपणास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अॅड विजयकुमार कस्तुरे, विकास राठोड,उमाकांत आदमाने,प्रा. पी एस बनसोडे प्रसिध्द विचारवंत लेखक सहित्यीक भारत सातपुते यांचा कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. इतर मान्यवरांच्या उपस्थिती होती.आळणे मिलिंद डिगाबर मंत्री,गंगाप्रसाद मस्के, नारायण एंगडे,देवानंद कांबळे हे पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक मित्र परिवारातून त्यांचे कौतुक केले आहे.

Share196Tweet123Send
Aditya Jadhav

Aditya Jadhav

  • Trending
  • Comments
  • Latest
E-Paper 28/08/2025

E-Paper 28/08/2025

August 28, 2025
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

November 1, 2025
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार 2025: सहा मान्यवरांचा गौरव – समाजसेवेचा उत्सव!

November 1, 2025
E-Paper 28/08/2025

E-Paper 28/08/2025

0
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

0
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार 2025: सहा मान्यवरांचा गौरव – समाजसेवेचा उत्सव!

0
हरियाणातील मतदार फसवणूक प्रकरणावर ब्राझिलियन मॉडेलची प्रतिक्रिया – ‘हे काय वेडेपण आहे!’

हरियाणातील मतदार फसवणूक प्रकरणावर ब्राझिलियन मॉडेलची प्रतिक्रिया – ‘हे काय वेडेपण आहे!’

November 6, 2025
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार 2025: सहा मान्यवरांचा गौरव – समाजसेवेचा उत्सव!

November 1, 2025
सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

November 1, 2025
My Maha Rashtra

Copyright © 2025 My Maha Rashtra.

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • News
    • Politics
    • Business
    • World
    • Science
  • Entertainment
    • Gaming
    • Music
    • Movie
    • Sports
  • Tech
    • Apps
    • Gear
    • Mobile
    • Startup
  • Lifestyle
    • Food
    • Fashion
    • Health
    • Travel

Copyright © 2025 My Maha Rashtra.